Sunday, August 17, 2025 05:13:45 PM
Independence Day Special: आर्थिक स्वातंत्र्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहिती आहे. अनेकांना वाटते, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे लवकर निवृत्ती, विलासी जीवनशैली आणि भक्कम बँक बॅलन्स.. पण, हे खरे नाही..
Amrita Joshi
2025-08-14 19:59:56
महागाईने कळस गाठला असल्याने खर्च झपाट्याने वाढताहेत. पगार फारसा वाढत नसल्याने यावर अवलंबून असलेले अनेक लोक आर्थिक अडचणीत सापडलेत. योग्य नियोजन केले तर बचत करता येते. ही भविष्याची आर्थिक सुरक्षा आहे.
2025-04-14 08:59:19
चाणक्य नीती म्हणजे आचार्य चाणक्य यांनी दिलेले जीवनातील यशस्वी होण्यासाठीचे मार्गदर्शन.
Ayush Yashwant Shetye
2025-02-22 21:01:28
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांकडे आता केवळ 31 मार्च 2025 पर्यंतच वेळ आहे.
Samruddhi Sawant
2025-02-05 13:32:43
. मागील काही महिन्यांत बाजाराने मोठी घसरण पाहिली, मात्र गेल्या तीन दिवसांपासून तेजी दिसून आली आहे. अशा अस्थिर स्थितीत गुंतवणूकदारांच्या नजरा दोन महत्त्वाच्या घटनांकडे लागल्या आहेत.
2025-01-31 11:47:33
केसांसोबत खिशाला कात्री लागणार. जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर वाढणार. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला दरवाढीचा निर्णय
Manasi Deshmukh
2024-12-20 09:21:19
लाडक्या बहिणींचे दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
2024-12-13 16:31:18
गृहकर्जाचे व्याजदर स्थिर, रिझर्व्ह बँकेचा महत्त्वाचा निर्णय
Manoj Teli
2024-10-09 11:59:57
दिन
घन्टा
मिनेट